उन्हाळी सोयाबीन लागवड

मित्रांनो उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी केवळ
फुले संगम(केडीएस-७२६) ही एकच वाण शिफारस नाही. M.A.U.S-71,612,KDS-712 हे वाण सुद्धा उन्हाळी लागवडसाठी शिफारस केलेले आहेत उलट या वाणाचा कालावधी KDS- ७२६ पेक्षा कमी आहे. वरील सर्व वाण केवळ १००-११० दिवसात तयार होते. व फुले संगम (केडीएस-७२६) कालावधी १२५ - १३० दिवस आहे.

त्यामुळे केवळ एकाच जातीची किंवा वाणाची निवड न करता वरील शिफारस केलेले वाणाची निवड सुद्धा करता येईल.

सोयाबीन पिकावरील कीड व रोगांची संपूर्ण माहिती आपल्या फार्मप्रीसाईज अॅप मध्ये देण्यात आलेली आहे. इतर काही अडचणीसाठी कृषी संवाद्चा वापर करून आपल्या अडचणी सोडवता येईल.

3 Likes