कांदा रोप

कांदा रोप 40 दिवसाचे झाले खूप धुके पडत आहे, शेंडे पिवळे व करपल्या सारखे झाले आहे , फवारणी कोणती करावी

शेतात सकाळी काडीकचरा जाळून थोड्याफार प्रमाणात धूर करावा. अझॉक्सीस्ट्रोबिन 18.2% + डिफेनोकोनाझोल 11.4% SC.(अमीस्टार टॉप)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.