मर रोगाची लक्षणे आहेत, रोगाचा प्रसार जमिनिमार्फत होतो. नियंत्रण करिता रोको (थायोफेनेट मिथाइल ७० % WP)@५०० ग्रॅम + ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० WP)@५०० ग्रॅम + हुमिक असिड @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
त्यानंतर ८-१० दिवसांनी ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.