मर रोग

मक्काचे काही झाडं असे होत आहे तरी काय करावेत

झिंक व कॅल्शियमची कमतरतेची लक्षणे असली कि केवडा रोगाची लक्षणे मका पिकात दिसू लागतात. झिंक व कॅल्शियम @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लक्षणे कमी असेल तर जास्त काही करण्याची आवश्यकता नाही.

धन्यवाद सर