पातीला पिळ व वाकडी झाली आहे, उपाय

पातीला पिळ व वाकडी झाली आहे, उपाय

Twister/पीळ पडणे रोगाची लक्षणे आहेत. यारोगाचा प्रसार कोलॅटोट्रीकम बुरशी मार्फत होतो.
रोगाचा नियंत्रण करिता कॅब्रियोटाॅप (मेटीराम ५५% + पायराक्लोस्ट्रोबिन ५% WG)@१५ ग्रॅम + बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.