कांद्याची पात खराब होत आहे

कांदा लागवड करून तीस दिवस पूर्ण झाले आहे पात खाली पडून खराब होत आहे सड लागली आहे

मर रोगाची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. नियंत्रण करिता
ब्लु कॉपर ५०० ग्रॅम + रोको ५०० ग्रॅम + हुमिक असिड @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.