हरभरा

झाडाची स्थिती खराब होत आहे

1 Like

संपूर्ण प्लॉट अस होत आहे का?

नाही प्लॉट मध्ये असा प्रकार वाढत आहे

. ज्वारी वर मवा पडल आहे उपाय सुचवा

ज्वारी पिकातील मावा किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता डायमेंथोएट ३०% EC @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

या अवस्थेत उपाययोजना केल्या तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही.