गहू

खोड आळी गावांची खोड आळी नियंत्रणासाठी काय करावे

गहू पिकातील खोड कीड नियंत्रण करिता पिकात हेक्टरी @१ प्रकाश सापळा त्याचबरोबर कामगंध सापळा @१० लावावे.
खोड कीडग्रस्त रोपे काढून नष्ट करावी.
जर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी १०% कीडग्रस्त रोपे ओलांडली असेल तर नियंत्रणसाठी क्लोरोपायरीफॉस २०% ec@३० मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.