टरबूज पाणे खराब होत आहे त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात
@स्वप्नीलजी फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.
स्वप्प्नील जी फोटो खूप लांबून काढलेले आहे. वेलीवरील पाने बारीक पडलेले आहे. बारीक पाने पडणे हे लीफ कर्ल या रोगाची लक्षणे असू शकतात. या रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत होतो.
अधिक माहिती साठी अजून स्पष्ट दिसणारे फोटो अपलोड करावे. त्यावर सखोल मार्गदर्शन केले जाईल.