हरबरा

हरबरा 2अडीच फूट वाढला आहे फुल फळ धारणा होत नाही आहे फुल लागण्यासाठी काय करावे

१२:६१:०० @५० ग्रॅम + लिहोसीन @५ मिली + इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.