जास्त मवा झालाआहे त्यासाठी कोणती फवारणी करावी

कपाशी वर जास्त मवा झाला आहे त्यासाठी कोणती फवारणी करावी

4 Likes

नितीन जी तुमच्या कपाशीवरील मावा किडीं ची संख्या पाहता आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे तरी ती नियंत्रणासाठी Flonicamaide ५०% dg (उलाला) @४ ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सर मि पनामा मारलय आनी आलीका

मिरची वरती कोकाडा विलाज

nitin bhau ulala bhari ahe favarni ulala chi favarni karun ghya

benio ghya sir

मिरची,पिवळी,झाली

पीवळे,पना