कांदा

पिकात अशी रोपे जास्त आहेत उपाय सुचवा

स्कोर (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमुलंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.