डाळिंबाला कळी निघण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात

कोणती फवारणी काय करावे

कळी निघण्यासाठी प्रत्येक झाडाला २० ते २५ किलो शेणखत + @२ किलो गांडूळ खत + @२ किलो निंबोळी खत या प्रमाणे द्यावे.

रासायनिक खत व्यवस्थापनात ४०० ग्रॅम युरिया + ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट +१५० ग्रॅम पोटाश/ झाड या प्रमाणे द्यावे. खत व्यवस्थापन नंतर हलके पाणी द्यावे.