पाणे कशामुळे आसे झाले

पाणी कशामुळे असे होत आहे त्यावर उपाय

नवीन पानावर फुलकिडेची लक्षणे दिसत आहे. फुलकिडे नियंत्रण करिता
बागेत एकरी @५० निळे चिकट सापळे लावावे. निंबोळी तेल @३० मिली+ अक्ट्रा (थायमेथोक्झाम) किंवा रीजेंट (फिप्रोनील)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.