गव्हू

गव्हू पिकावर कोणता रोग आहे

गहू पिकावर तांबेरा रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये काळा, पिवळा व नारंगी असे तीन प्रकार पडतात. फोटो मध्ये या तिन्ही रोगाची लक्षणे दिसत नाही. वातावरणातील कमी जास्त तापमानामुळे पाने अशी होतात. अशावेळी प्रतिबंधक उपाय म्हणून प्रोपीकोनॅझोल २५%@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.