घाटेअळी आहे.
नियंत्रण करीता शेतात एकरी@२५ पक्षी थांबे व १० कामगंध सापळे लावावे.
मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावी.
किडीने आर्थिक संकेत नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर
खालील किटकनाशकाची फवारणी करावी.
इमामेक्टीन बेन्झोएट ५% SG(प्रोक्लेम, मिसाईल) @५ ग्रॅम किंवा फ्लुबेनडायामाईड ३९.३५% (फेम)एस.सी ५ मिली किंवा फ्लुबेनडायामाईड २०% (टाकूमी)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.