करपा

कांदा पिक पिवळे पडत आहे

करपा रोगाची लक्षणे आहेत. नियंत्रण करिता प्रोपीकोनॅझोल २५% @१० मिली + कॅल्शियम/बोराॅन @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.