पीक पिवळे पडत आहे

कशा मुळे पिवळे पडत आहे काय करावे सांगा.

सूक्ष्म अन्न द्रव्ये ( Chileted ) @५० ग्रॅम सोबत एक कूठल पण अंतर प्रवाही बुरशीनाशक ची जसे की ब्ल्यू कॉपर/ tilt मिसळून फवारणी करावी.