गहू

गहू पिवळा पडला व वितळला उपाय सांगा

तीन कीटकनाशक (मोनोसिल + पेगासस + टील्ट) जास्त मिश्रण केल्यामुळे झालेले आहे.
आता कॅल्सिअम नायट्रेंट @७० ग्रम + अमिनो असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.