एक एकर क्षेत्रावर भुरीचा प्रादुर्भाव झालेला आहे तरी चांगले औषध सुचवा. !
गुलाब वरील भुरी रोगाच्या प्रभावी नियंत्रण करिता बुप्रीमेट २६.७% EC**(निमरोड)**@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा डायनोकॅप ४८% EC@२० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like