हरभरा

हरभरा पिवळा पडुन मर रोग लागत आहे

लागवड खूप दाट झालेली आहे व वाढ पण जास्त झालेली आहे.आणि या आठवड्यात धुके असल्याने पिकात करपा (ब्लाईट) ची लक्षणे वाढत आहे. नियंत्रण करिता प्रोपीकोनॅझोल २५% @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.