गहु

गहू पीक उत्तम स्थितीत आहे पुढील फवारणी किंवा खते या विषयी सल्ला हवा

सध्या काही गरज नाही पुढील दिवसात जत ढगाळ वातावरण तयार झाले असेल की मग फवारणीचे नियोजन करता येईल.
ढगाळ वातावरण असल्यास तांबेरा रोगाचे लक्षणे असू शकतात नियंत्रण करिता टील्ट@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.