हरभरा

हरभरा पिकावरील पाने खराब होत आहे

1 Like

घाटे पिवळी पडून राहिली कशामुळे

लागवड खूप दाट झालेली आहे व वाढ पण जास्त झालेली आहे. यामुळे रोपामध्ये अन्नद्रव्ये बाबतीत स्पर्धा निर्माण होते व काही घाटे पिवळी पडतात.आणि या आठवड्यात धुके असल्याने पिकात करपा (ब्लाईट) ची लक्षणे वाढत आहे. नियंत्रण करिता प्रोपीकोनॅझोल २५% @१० मिली/१० + १२:६१:०० @७०ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.