कीड पडलीय उपाय सांगा

कीड आहे त्याच्या साठी काय फवारणी करावे

@बालाजीजी फोटो खूप लांबून काढलाय त्यामुळे कीड कोणती आहे सांगणे थोडे कठीण आहे. तरी पण पाने पिवळी हि तांबेरा रोगामुळे पडलेली दिसत आहे. तांबेरा नियंत्रण करिता प्रोपीकोनॅझोल २५% EC @१० मिली + १९:१९:१९@७० ग्रॅम विद्राव्ये खत /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.