कृषी सेवा केंद्र चालू करण्यासाठी मार्गदर्शन करा

कृषी सेवा केंद्र चालू करण्यासाठी मार्गदर्शन करा मी माझ्या गावात कृषी सेवा केंद्र चालू करू इच्छितो.

कृषी सेवा केंद्र चालू करण्यासाठी परवाना लागतो. परवानासाठी कृषी पदवी असणे आवश्यक आहे.

1 Like

माझं बीएससी केमिस्ट्री झालेला आहे मी परवाना पण काढलेला आहे.

मग कृषी सेवा केंद्र चालू करू शकता. कीड व रोग सल्ला फार्म प्रिसाईज aap मार्फत देण्यात येईल.

असेच वेळोवेळी मार्गदर्शन करा आम्ही आपले आभारी आहोत