गांडूळ खत कसे बनवाव

organic farming किती खर्च येतो

3 Likes

प्लास्टिक बेड घेतला तर 900 रू ते 3000 रु पर्यत पण येतो पण तो एक ते दोन वर्षात खराब होतो त्यामुळे आपण जर विटात किंवा ब्लॉक मध्ये जरत्याचे बांधकाम करून घेतले तर ते कायमस्वरूपी होईल
गांडूळ खत बनवण्यासाठी शेतातील पिकाचे अर्धवट कुजलेले अवशेषव शेणखत वापरून आपण गांडूळ खत तयार करू शकता

बांधकाम केलेल्या बेडसाठी साधारण 5000 ते 10000 हजारापर्यंत खर्च येतो यासाठी शासकीय अनुदान उपलब्धआहे