वेल वर्गीय पीक

भोपळा पिकावर आलेला रोग कोणती फवारणी घ्यावी

भुरी (पावडरी मिल्ड्यू) आहे. सल्फर ८०% WP@३० ग्रॅम किंवा बाविस्टीन @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

patches