कांदा बीजोत्पान

कांदा बियाणे तयार करण्यासाठी कांदा कापून लावला आहे भरपूर व उत्तम प्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी काय करावे लागेल… मार्गदर्शन करावे…

रोको (थायोफेनेट मिथाइल ७० % WP)@५०० ग्रॅम + ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% WP)@५०० ग्रॅम + पोटॅशियम शोनाईट @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहायाने आवळनी घालावी.