मूगावर हेकाय आहे व उपाय सागांवा

आम्ही आमच्या २ गुंठे शेतात मूग लावलाय त्यांच्यावर हे काय पांढरं आहे?

भुरी आहे (पावडरी मिल्ड्यू) आहे.
नियंत्रण करिता सल्फर ८०% WP @३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.