रोग नियंत्रण कसे करावे

कांद्याची पात शेंड्याकडून पिवळसर होऊन करपत
आहे.
तर आम्ही यासाठी काय करु शकतो.
(बाजोत्पादन कांदा पिक)

1 Like

रोको (थायोफेनेट मिथाइल ७० % WP)@५०० ग्रॅम + ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% WP)@५०० ग्रॅम + पोटॅशियम शोनाईट @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहायाने आवळनी घालावी.