कीड व रोग

हरभरा पाने खराब होत आहे

करपा (ascochyta blight) आहे.नियंत्रणकरिता प्रोपीकोनॅझोल २५% EC @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.