गहू पिवळा पडत आहे

गहू ओलित केले आही पाणी आला आता गहू पिवळा पडतआहे युरिया पण मारला काही उपाय सुचवा…

वापसा येईपर्यंत थोड्याप्रमाणात पिवळा राहील. फवारणीमधून १९:१९:१९ विद्राव्ये खत @७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद