मोसबी पिवळी झाली औषध

मोसबी पिवळी झाली औषध सांगावे

फेरस व मॅग्नेशियम सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. @५ किलो शेणखत, प्रत्येकी १०० ग्रॅम युरिया,डीएपी व पोटॅश/झाड मातीत मिसळून द्यावे. नवीन पालवीवर नागअळी किंवा काळा मावा असेल तर इमिडाक्लोप्रिड १७.८%EC (टाटामिडा , कॉन्फिडर)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.