कांद्याला फवारणी कोणती करावी

कांदा पात पिवळी पडत आहे कोणती फवारणी करावी

स्कोर (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमुलंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

एका आठवड्यानंतर कॅल्सियम व बोरॉन एकत्र मिश्रण करून @ २० ग्रॅम फवारणी करावी.