सीड कांदा विषयी

सीडचा कांदा लागवड करायचा आहे, लागवडी वेळेस खत कोणते वापरावे

सिड कांदा खत व्यवस्थापन
लागवडी दरम्यान एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत सोबत १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये , २५ किलो युरिया ५० किलो (एक बॅग) DAP आणि ५० किलो पोटॅश लागवडी दरम्यान द्यावे. उर्वरित २५ किलो युरिया लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावे.

लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी फवारणीमधून १९:१९:१९ विद्राव्ये खत @७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.