मर रोग

माझ्या एका एकरातील काही भागामधील हरभरा पाकात पिवळासर पणा दिसुन येत आहे व मूळ देखिल खराब झाले आहे कृपया उपाय सुचवा

1 Like

ज्या ठिकाणी मर रोगाची लक्षणे दिसत असतील अशा ठिकाणी ताकत (हेक्साकोनाझोल 5% + कॅप्टन 70% WP )**@**४० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.