पेरू

पेरू गड होता है उपाय वा औषध

फळमाशी मुळे पेरू फळांची फार मोठ्या प्रमाणात गळ होते.
नियंत्रण करिता गळ झालेली फळे गोळा करून नष्ट करावी.
फळमाशी नियंत्रण करिता बागेत फळमाशी ट्रॅप लावावे.
मोठ्या प्रमाणातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी मॅलेथिऑन ५०% @३० मिली + निंबोळी तेल @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.