06

हे कोणत रोग aahe टोमॅटोवर जाड पण दाखवत यासाठी kay वापरावे

टोमॅटो यलो लीफ कर्ल व्हायरस आहे. या रोगाचा प्रसार पांढरीमाशी मार्फत होतो.
एकात्मिक नियंत्रण करिता रोगग्रस्त रोपे काढून नष्ट करावी त्यामुळे निरोगी झाडावर प्रसार होणार नाही.
पांढरी माशी नियंत्रण करिता शेतात ठिकठिकाणी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.
५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. जैविक नियंत्रणकरिता व्हर्टिसिलियम लेकॅनी@५मिली/लिटर याप्रमाणे पाण्यात मिसळून फवारणी करावी.