1 Like
विलास जी चीलेटेड अन्न द्रव्ये @५० ग्रॅम सोबत ब्ल्यू कॉपर@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काही दिवसांनी १२:६१:०० हे विद्राव्य खत ठिबक मधून एकरी @३ किलो सोडावे त्याने आले पिकाचे फुटवे जास्त येईल.
धन्यवाद
गंधक सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि मिथिल थायफीनेट ची फवारणी करावी.

