गुलाब पिकावर डावणी आला आहे कंट्रोल साठी उपाय उपाय सुचवा

गुलाब पिकावर डावणी आला आहे पूर्ण लाल फुटी आहे कंट्रोल साठी बुरशी नाशके सुचवा ?

गुलाब वर फुलकिडे व भुरी ( पावडरी मिल्ड्यू) दोन्हीची एकत्र लक्षणे पाहायला मिळत आहे.
लाल फुटी वर फुलकिडे चे जास्त लक्षणे दिसत आहे.

भुरी रोग व फुलकिडे प्रभावी नियंत्रण करिता सल्फर ८०%@३० ग्रॅम+ फिप्रोनील ५%@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.