पिवळा

गहू पिवळा पडला काय काय केले पाहिजे

पेरणी करून २५-३० दिवस झाले असल्यास एकरी २० किलो युरिया पाणी देताना शिंपडून द्यावे.