पिवळा पडला आहे

पिकास पाणी दिल्याने पीक पिवळे पडल्याचे दिसून आले.यावर कोणता उपाय करावा.

पहिली जमिनीत ओल होती का?,
पूर्ण वापसा आल्याशिवाय पाणी देणे टाळावे.
सध्या १२:६१:००@५० ग्रॅम+ अमिनो असिड@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.