किड व रोग

एक वर्षा चे झाड आहे वाढ होत नाही काय करावे?

3 Likes

शेणखताचा जास्त वापर करा.
पाण्यात किंवा जमिनीत जास्त क्षाराचे प्रमाण दिसत आहे त्यामुळे त्याचे लक्षणे पानावर दिसत आहे.
त्यामुळे झाडाची वाढ कमी होत आहे.
शेणखत @१ किलो+ जीप्संम @१०० ग्रॅम/झाड याप्रमाणे नियोजन करा.