पाने तपकिरी पांढरट पिवळे होणे

पाने तपकिरी पांढरट पिवळे होणे उपाय सांग

पिवळा तांबेरा आहे. मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसत असेल तर प्रोपीकोनॅझोल २५% @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.