या साठी कुठले औषध फवारणी करावे

मंचाची पाने आळी खाते उपाय सुचवा

1 Like

पाणे खाणाऱ्या अळी नियंत्रणासाठी एम्मामेक्टिन बेंझो येट @५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुमच्या जवळच्या मार्केट मध्ये जर मेटा रायझियम अनिसोपिली जैविक बुरशीनाशक भेटत असेल तर अळी नियंत्रणाकरिता @५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.