हरबरा

हरबरा डॉलर वरील फोटो प्रमाने होत आहे उपाय सुचवा

कॉलर रॉट ची लक्षणे

१)कॉलर रॉट ची लक्षणे असलेली व वाळत असलेली रोपे काढून टाकावी त्यामुळे निरोगी रोपावर प्रसार होणार नाही.

२) ट्रायकोड्रामा या जैविक बुरशीचा वापर एकरी @२ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात @१०० किलो मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.

३) विटावॅक्स पॉवर (Carboxin 37.5% + Thiram 37.5% DS)@३० ग्रॅम+ ह्युमिक असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक ओळीत ड्रेंचींग करावी. ड्रेंचींग पाठीवरच्या पंपाच्या सहायाने नोझल ढिली करून करावी.

ज्या ठिकाणी मर रोगाची लक्षणे दिसत असतील अशा ठिकाणी ताकत (हेक्साकोनाझोल 5% + कॅप्टन 70% WP )**@**४० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.