कांदा रोप

कांदा रोप 12 दिवसाचे झाले आहे पहिली फवारणी कोणती करावी

कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% @३० ग्रॅम + बाविस्टीन @१५ ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

किंवा
कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% @१०० ग्रॅम + बाविस्टीन @५० ग्रॅम /५ गुंठे रोपवाटिका या प्रमाणात पाणी मिश्रित करून फवारणीचे नियोजन करावे.