पेरु वाढ होत नाही

पेरु ची वाढ होत नाही त्यामुळे त्या ला काही तरी उपाय सागा

1 Like

पेरूची लागवड मुर्मावर केल्याने मुळ्या जास्त खोल जात नाही.
शेणखत @५ किलो + काळी माती मिश्रण करून बुंध्या भोवती टाकावे.