उन्हाळी हंगामात

उन्हाळ्यातील सोयाबीन ची माहिती

उन्हाळी सोयाबीन ची लागवड १ जानेवारी नंतर करावी.
फुले संगम हे वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी शिफारश केलेलं वाण आहे.
लागवड बेडवर टोकन पद्धतीने करावी. दोन बियांतील अंतर १५ ते २० सेमी. ठेवावी.

खत व्यवस्थापन
जमीन तयार करताना चांगले कुजलेले शेणखत एकरी @१ टन याप्रमाणे वापरावे.
एकरी १ बॅग (५०) किलो डीएपी द्यावे.

1 Like