मोसंबी पिवळे पाण झालें

मोसंबी पिवळे पाण झालें तरी आपण त्या वर काही तरी उपाय सांगा

1 Like

तन व्यवस्थापनकडे लक्ष द्यावे.
रोपट्यात फेरस व गंधकाची कमतरता दिसत आहे.
चांगले कुजलेले शेणखत @३-५ किलो/झाड या प्रमाणे द्यावे.
फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य @२० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.